सांधेदुखी आमवात निद्रानाश अश्या विविध आजारांमध्ये चपाती अशी बनवून खा । गव्हाचे फायदे आणि तोटे ।

2022-11-25 19,576 0 503,025 YouTube

Download Convert to MP3

आपला आजार हा आपल्या आहारवर अवलंबून असतो. आपण रोज काय खातो ? त्यानुसार आपल्या शरीरात वात पित्त कफ हे दोष वाढत असतात . साधी चपाती सुद्धा आपण विविध आजारांत पथ्य म्हणून वापरू शकतो. आपल्याला असलेल्या अनेक आजारांमध्ये चपातीच्या पीठामध्ये विविध पदार्थ टाकून आपण त्या आजाराला उपयोगी अशी चपाती बनवू शकतो . तसेच आपण रोज खात असलेला गहू आपल्या शरीराला कसा उपयोगी पडतो याची सुधा माहिती या विडियो मध्ये देण्यात आलेली आहे . शांत झोप मिळवण्यासाठी करा हे सोपे उपाय . संपूर्ण माहिती https://youtube.com/playlist?list=PLZwGpPxdDg4FPqMaZ6B936J6T1dOqR_fC Degenaration spondylytis गुडघेदुखी कॅल्शियम कमी होणे यासाठी उपयोगी पडणारे गंधतेल amazon वरुण खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://amzn.to/3GTHHse सांधेदुखी आमवात पोट साफ न होणे यासाठी गंधर्वहसत्यादी एरंड तेल खरेदी करण्यासाठी खाली लिंक आहे https://amzn.to/3tVZ9VA वेगवेगळ्या आजारांमध्ये उपयुक्त पडणारी तेल डिस्काउंट मध्ये ॲमेझॉन वरून खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा शांत झोप मिळवण्यासाठी ब्राम्ही तेल डोक्याला लावा Sitaram Ayurveda Brahmi Oil | Brahmi Thailam 200 ml (Pack of 1) https://amzn.eu/d/bTNfnp8 शरीरात उष्णता वाढलेली असल्यास उपयोगी पडणार तेल https://amzn.to/3CcBxQi शरीरात वाताचा त्रास वाढलेला असेल तर या तेलाने अभ्यंग करा https://amzn.to/3UZPQQC शरीरात कफ वाढलेला असल्यास तिळाचे तेल लावणे आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा https://t.me/joinchat/yrrs2U38hmA0NTFl युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता. हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा. https://www.youtube.com/watch?v=uEtaw.... 100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा. https://www.youtube.com/watch?v=vWpcL.... हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा. https://www.youtube.com/watch?v=pTxwP.... उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा. https://www.youtube.com/watch?v=8mA-0.... 🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥 CONSULTATION FEE - 500/ WhatsApp No - 9820301922 DISCLAIMER - Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel. Wishing you good health, fitness and happiness. Thanks & Regards

coinpayu
Loading...